स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सामाजिक संस्था, बोजगावआमची संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवेचे काम करत आहे.आमचे कार्य:१) गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे२) गावात स्वच्छता अभियान राबवणे३) शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देणे४) महिलांसाठी बचत गट तयार करणेआमचा उद्देश – गावाचा विकास आणि सर्वांचा विकास.संस्थापक: गावकरी मंडळ, बोजगाव